भीम ब्रिगेड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे व भीम ब्रिगेड होकार संघटनाच्या नेतृत्वात आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी. मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की तात्काल हाक्कड झोन मिळून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी. भीम ब्रिगेड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.