उमरेड: लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाला?: महायुती सरकार एकत्र सर्व योजना तिन्ही पक्षाच्या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Umred, Nagpur | Nov 26, 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचार सभेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान लाडकी बहिणी योजनेचे श्रेय कुणाला या प्रश्नाचे उत्तर देखील त्यांनी दिले आहे.