उत्तर सोलापूर: मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 55,555 वह्यांचे अनावरण, आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती...
Solapur North, Solapur | Jul 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन...