गोंदिया: अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार ठार, गिरोला येथील घटना
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 सायकलने रस्ता ओलांडत असताना अज्ञात ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने वृद्ध जखमी होऊन उपचारादरम्यान ठार झाला. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत गिरोला परिसरात २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान ही घटना घडली असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:५५ वाजतादरम्यान त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. जयपाल सोमा किरसान (६२, रा. गिरोला) असे मृत वृद्धाचे नाव आहे. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान मृत जयपाल किरसान शेतातील काम आटोपून सायकलने घरी जात होत