भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी चित्रा वाघ यांनी महिलांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली पुढाकार, उज्ज्वला, मातृवंदना, बेटी बचाओ—बेटी पढाओ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा