ठाणे: निवडणुकीपूर्वीच कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, शिंदेंनीही केला भाजपवर पलटवार...
Thane, Thane | Nov 10, 2025 काल शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. शिंदेंच्या माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर शिंदे ॲक्शन मुडवर आले आणि चक्र फिरवले आणि अवघ्या काही तासातच भाजपचे काही माजी नगरसेवक फोडले आणि ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला.महायुतीमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असल्याचे यावरून पाहायल