उमरेड: उमरेड उपविभागातील 112 रेकॉर्ड वरील आरोपींची घेण्यात आली परेड
Umred, Nagpur | Nov 11, 2025 आगामी निवडणुका पाहता पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात, आज उमरेड उपविभागातील 112 रेकॉर्डवरील आरोपींची परेड घेण्यात आली आहे. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे तसेच इतर गंभीर प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी उपस्थित होते