Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

नाशिक: वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघांना जेलरोड येथे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली अटक

Nashik, Nashik | Sep 16, 2025
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेलरोड भागात ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून 1 लाख 90 हजारांचा चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.गुन्हे शाखा युनिट एककडील पोलीस हवालदार विशाल काठे व नाजिमखान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचवटीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणारे दोघेजण जेलरोड भागात फिरत आहे.त्यानुसार प्रथमेश उशीर व जोएल म्हस्के यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.

MORE NEWS