हिंगोली: शासकीय कामात अडथळा आरोपीस एक वर्षाचा कारावास व ठोठावला दंड जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
Hingoli, Hingoli | Jul 11, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारात शिवस्टोन क्रेशरवर वीज चोरी केली जात असतांना कारवाई करण्याकरीता...