परभणी: पालकाचा खून करणाऱ्या संस्थाचालक पती-पत्नीला अटक करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी काढला मोर्चा
Parbhani, Parbhani | Jul 15, 2025
झिरो फाटा येथील हायटेक शिक्षण संस्थेत मुलीची टीसी आणण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याची पत्नी...