दिल्ली येथील आरएसएस कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेसाठी झेंडे वाला मंदिर दर्गाह श्री पीर रतननाथ महाराज यांच्या प्राचीन हिंदू धार्मिक स्थळावर बुलडोझर चालवल्या प्रकरणी अहिल्यानगर येथे निषेध व्यक्त करण्यात आला तीन नाथांची जागा अस्वल ती हिंदू धर्म म्हणणाऱ्यांनी परत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे