पुणे शहर: मुंढव्यात युगांडाच्या महिलेकडून स्पाच्या नावाखाली केला जात होता वेश्या व्यवसाय
मसाज स्पाच्या नावाखाली परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेण्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथून पुण्यात आलेल्या महिलेने आपल्या देशातील महिलेकडून वेश्या व्यवसाय करवुन घेताना मिळून आल्या. मुंढवा पोलिसांनी या महिलेला अटक केली असून युगांडाच्या पिडित चार महिलांची सुटका केली आहे.