उदगीर: उदगिरात युतीच्या प्रचाराला वेग,नागरिकांचा चांगला प्रतिसाद
Udgir, Latur | Nov 25, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून,प्रत्येक पक्षाच्या वतीने आपापल्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी प्रचार सुरू केलाय, उदगीर शहरात माजी मंत्री तथा उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्यासाठी नगरपालिका निवडणूक ही महत्त्वाची आहे आमदार संजय बनसोडे उदगीर शहरात तळ ठोकून आहेत,आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युतीचा प्रचार वेग धरला असून,उदगीर शहरातील प्रत्येक वार्डात युतीच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे