देवणी: घराला कुलूप लावून भजनाला गेले असता कुलूप तोडून अजनी येथे एक लाख वीस हजारांची चोरी
Deoni, Latur | Nov 19, 2025 घराला कुलूप लावून भजनाला गेल्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्यासह रोख रक्कम अशी जवळपास सव्वा लाखाची चोरी झाल्याची घटना घडली आहे अजनी येथील कोंडीबा रानबा फुलवाड हे रात्री घराला कुलूप लावून भजनाला गेले होते