अमरावती: अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा, सहाय्यक कामगार आयुक्त,अमरावती यांचे विभागाची 94 सुरक्षा रक्षकांची शारीरीक पात्रता
अवर सचिव, 'महाराष्ट्र शासन, उद्योग उर्जा, कामगार व खनिजकर्म विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयातील तरतुदीनुसार व निर्देशानुसार अध्यक्ष, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा, सहाय्यक कामगार आयुक्त, अमरावती यांचे विभागाची 94 सुरक्षा रक्षकांची शारीरीक पात्रता व मैदानी चाचणी जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती यांचे मार्फतीने राबविण्या बाबत निर्देश प्राप्त असल्याने, आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी चे सकाळी 07:00 वाजता पासुन जोग स्टेडीअम, मालटेकडी जवळ, अमरावती येथे एकुण 94 उमेदवार यांची म.शा.....