चांदवड: दिगवद येथे कौटुंबिक वादामुळे पित्याने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
चांदवड तालुक्यातील दिगवद येथे कौटुंबिक वादामुळे दौलत हिरे त्यांनी मुलगी प्रज्ञा मुलगा प्रज्वल या दोघांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने या संदर्भात कुटुंबातील दोन लोकांवर जात चांदवड पोलीस वात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नर्हे करीत आहे