अमरावती: अमरावती येथील डॉक्टर मंजुषा महेश कुमार दांडेकर यांना इंग्लंडमधील वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स मध्ये समावेश करण्यात आला
अमरावती येथील डॉक्टर मंजुषा महेश कुमार दांडेकर यांना इंग्लंडमधील वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स मध्ये समावेश करण्यात आला असून डॉक्टर मंजुषा महेश कुमार दांडेकर संचालक हेलिंग सेंटर यांचा अध्यात्मिक उप चार रेकी मास्टर यांनी ध्यानधारणा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इंग्लंडमधील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सप्रेस मध्ये समावेश करण्यात आला आहे.