सौरभ प्रभाकर ठाकरे वय वर्ष 37 यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे की, कोणीतरी त्यांच्या कावली शिवारातील शेतामधील सीआयआय मशीन अंदाजी किंमत 25 हजार रुपये व केबल 35 फूट किंमत अंदाजे पाच हजार रुपये असा एकूण 30000 रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तेव्हा विविध कलमाने पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.