पारशिवनी: कन्हान गोवारी चौक येथे ११४ गोवारी शहिद बांधवाना वाहिली श्रद्धांजली.
कन्हान गोवारी चौक येथे ११४ गोवारी शहिद बांधवाना वाहिली श्रद्धांजली. विधी मंडल च्या हिवाळी अधिवेशन च्या काळात २३ नवंबर १९९४ साली घडलेले घटनेत ११४ मृत गोवारी बाधवाना समाजा तर्फे श्रद्धाजली वाहली.