नांदगाव: अनेक वाडे येथे स्विफ्ट कार आणि मोटरसायकलचा अपघात दोन जण जखमी
मनमाड शहर पोलीस राहतील अनकवाडे येथे स्विफ्ट कार ने मोटरसायकल धडक दिला आहे यामध्ये कुणाल दहे व मच्छिंद्र चव्हाण या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे संदर्भात स्विफ्ट कार चालका विरोधात मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार व्यापारे करीत आहे