पालघर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती डहाणूच्या माजी नगराध्यक्षांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांनी शिवसेना शिंदे घटक जाहीर प्रवेश केला आहे. ठाणे येथे अपक्ष प्रवेश संपन्न झाला, यावेळी शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक जिल्हाप्रमुख कुंदन संखे उपस्थित होते.