प्रभाग 3 ब ची निवडणूक स्थगित
अमृत सारड,अमर नाईकवाडे वाद निवडणूक न्यायालयात
Beed, Beed | Nov 30, 2025 बीड नगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मधील नगरसेवक पदाची निवडणूक थांबवण्यात आली आहे. या प्रभागात भाजपचे अमृत सारडा आणि राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे हे उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र अर्जासंदर्भातील वादामुळे प्रक्रिया स्थगित झाली. अमर नाईकवाडे यांनी अमृत सारडा यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने अर्ज वैध ठरवला, परंतु नाईकवाडे यांनी