हवेली: अजितदादा यांचे नाव वापरून यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये बोगस सह्याद्वारे बनावट ठराव करून मनमानी आणि जमीन गैरव्यवहार
Haveli, Pune | Nov 8, 2025 अजितदादा यांचे नाव वापरून यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये बोगस सह्याद्वारे बनावट ठराव करून मनमानी आणि जमीन गैरव्यवहार - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विकास लवांडे