देवणी: तहसील मध्ये खळबळ शेतकऱ्याचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.. मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी
Deoni, Latur | Nov 27, 2025 हेळंब येथील सर्वे नंबर 57 व 54 मधील वयवाटीचा रस्ता मोकळा करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संतप्त झालेले शेतकरी सिद्धेश्वर कंजे यांनी तहसीलदाराच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली