अमरावती: पंचवटी चौकात दोन अपघातात दोन जखमी, गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह वैभव बाळकृष्ण कोळंबे हे जखमी झाले जखमी ओळखणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना अचानक चार चुकीचा एमएच ४० जे०६५५ चालकाने दरवाजा उघडलं त्यामुळे ते मुलाचा खाली पडून जखमी झाले तर महिला तिच्या दुचाकीने एमएच २७ बीएम 69 जात असताना एका अज्ञात वाहन चालक तोडून भरडा पळून जात असताना त्याची धडक बसली त्यात महिला रस्त्यावर पडून जखमी झाली. पुढील तपास पोलीस करत आहे