नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेले प्रभाग क्रमांक सात च्या उमेदवार सुषमा गणेश कोरेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला.
नेवासा: नगरपंचायत निवडणूक : प्र.क्र. ७ च्या प्रचाराचा शुभारंभ - Nevasa News