यवतमाळ: प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ निकाली काढावेत इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे महाविद्यालयांना आवाहन
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत की, भारत सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत प्रलंबित असलेले सर्व अर्ज तातडीने निकाली काढावेत.