राष्ट्रीय महामार्ग 752 एच वर गुरुवारी सकाळी खडी घेऊन जाणारा हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना जुन्या जरूळ रोड जवळ सकाळी 9.30 ते 10.30 वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले तर वाहनातील संपूर्ण खडी ही रस्त्याच्या कडेला पडली होती.या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली मात्र चालकाचे नाव समजू शकले नाही...