पाझर तलावाच्या भिंतीवरून जाणारा वहीवाटीचा रस्ता अडवून जीवे मारण्याची धमकी दिली जातीये असा आरोप प्रभाकर चेडे यांनी केलाय.पाझर तलावाच्या भिंतीवरून सामायिक शेतामध्ये जाणारा रस्ता दोन शेतकऱ्यांनी अडवलाय. तर या धमकीमुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून रस्ता खुला करून द्यावा अन्यथा तहसील समोर आमरण उपोषण करू असा इशारा पप्रभाकर चेडे यांनी दिला आहे.