कारंजा: न.प निवडणूक 🗳️! निवडणूक आयोगातर्फे दिले जाणारे वोटर स्लीप वाटण्याचे कार्य आजपासून सुरू.
Karanja, Washim | Nov 26, 2025 Live.. कारंजा तेहसिल कार्यालय येथे शहरातील सर्व बि.एल.ओ यांना आपापल्या प्रभाग निहाय वोटर स्लीप वाटण्याचे कार्य तेहसिल मध्ये सुरु आहे. सर्व बि.एल.ओंना विनंती कि आपापले प्रभागाचे वोटर स्लीप घेऊन जावे. अशी विनंती करण्यात आली आहे.