सातारा: महार वतनाच्या जमिनीच्या सुरक्षेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकं परिसरात विचार मंथन
Satara, Satara | Nov 9, 2025 महार वतन जमीन बचाव करण्यासाठी बौद्ध बांधवांनी आपल्या गावी जाऊन तपासणी करावी, चौकशी करावी असे विचार मंथन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक2 परीसरात रविवारी सकाळी 11 वाजता बैठकीत झाले. यावेळी विलास कांबळे, रमेश इंजे, चंद्रकांत खंडाईत, अनिल वीर आदी उपस्थित होती.