चांदूर रेल्वे: शेंदुर्जना खुर्द येथे विनापरवाना काळी रेती व ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात; दोन जना विरोधात गुन्हा दाखल
पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पवार यांनी दोन जनाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे सचिन पवार हे पेट्रोलिंग करीत असताना शेंदुर्जना खुर्द येथे गेले असता त्यांना ट्रक येताना दिसला ट्रकमध्ये चार ब्रास अंदाजे रेती व ट्रक क्रमांक mh27dc 5949 त्यांनी पाणी केली असता त्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी रॉयल्टी नसल्यामुळे ट्रक अंदाजे किंमत 1200000 व 4 ब्रास रेती अंदाजे किं.32000 हजार रु. एकूण 12,32000 रुपयाचा मुद्यमाल ताब्यात घेऊन दोन जनाविरुद्ध विविध कलमाने गुन्ह नोंदविला आहे.