अमरावती: विद्या तीच,जी सर्व बंधनातून मुक्त करते कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते,विद्यापीठात नवप्रवेशित विद्याथ्र्यांचा दीक्षारंभ
सा विद्या या विमुक्तये; अर्थात विद्या तीच, जी सर्व बंधनातून मुक्त करते आणि भारतीय परंपरेतील शिक्षण हेच सांगते असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध विभागांमध्ये नवप्रवेशित विद्याथ्र्यांसाठी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे, कुलसचिव.......