वर्धा: पुलगावमध्ये भाजपाची शक्तीप्रदर्शनाची झेप
आमदार राजेश बकाने यांच्या नेतृत्वाखाली ‘विजय संकल्प बाईक रॅली’ला उत्स्फूर्त
Wardha, Wardha | Nov 30, 2025 पुलगाव शहरात सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करत विजयाचा पाया अधिक भक्कम केला. आमदार राजेश बकाने यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘विजय संकल्प बाईक रॅली’ने पुलगावातील प्रत्येक प्रभागात उत्साह, ऊर्जा आणि अतूट जनसमर्थनाची लाट निर्माण केली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार