कारंजा: चार चाकी वाहनाने दिली हिरो स्प्लेंडर दुचाकीला धडक.. युवकाचा जागीच मृत्यू कारंजा घाडगे मौजा टोल नाक्या जवळील घटना..
Karanja, Wardha | Nov 26, 2025 कारंजा घाडगे येथून टोल नाक्याकडे जात असताना चार चाकी वाहनाने दुचाकी ला मागून धडक दिल्याने दुचाकी ठार दुचाकी स्वर ठार झाल्याची घटना दिनांक २५ तारखेला सातच्या सुमारास घडली यासंदर्भात कारंजा पोलिसांनी नऊ वाजून 40 मिनिटांनी या घटनेची नोंद केली.. संदीप नेत्राम ढोले वय 28 वर्षे राहणार बोरगाव असे मृतकाचे नाव नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून तपास सुरू असल्याचे सांगितले