गोंदिया: त्या आरोपी शिक्षकास अटकपूर्व जामीन मंजूर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 उमाबाई संग्रामे महाविद्यालय येथील खाजगी विद्यालयातील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे दिनांक १३ नोव्हेंबरला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सदर आरोपी शिक्षक सुरेश फागुजी बाळबुद्धे याला अटक करण्यात पोलीस असमर्थ ठरले आरोपी शिक्षकानी दिनांक 24 नोव्हेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्वजामिनीसाठी अर्ज दाखल केला होता दिनांक 29 नोव्हेंबरला जिल्हा सत्र न्यायालय गोंदियाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे त्यामुळे परिसरात पोलिसांच्या नाकर्तेपणावर संतप्त भावना व्यक्त होत आह