वंचित बहुजन आघाडीचे केज तहसीलदार यांना निवेदन
Beed, Beed | Nov 26, 2025 केज तालुक्यातील काही राशन दुकानांमध्ये नागरिकांना मिळालेल्या ज्वारीच्या धान्यात किड, अळ्या व जाळी आढळल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज, बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी, सकाळी 11 :30 वाजता केज तहसीलदार यांना निवेदन दिले.निवेदनात सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणालीतील ज्वारीचे धान्य निकृष्ट दर्जाचे असून आरोग्यास घातक आहे, त्यामुळे तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन लिंबराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्