बल्लारपूर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली की, रेल्वे नगर वार्ड बल्लारपूर येथील रहिवासी इसम नामे नवाब शेख हा आपले घरी अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन सपोनि श्री मदत दिवटे, सपोनि श्री शब्बीर पठाण हे गुन्हे शोध पथकाचे स्टॉफ व पंचासह सदर इसम नामे मो. ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख वय ३० वर्ष, रा. रेल्वे नगर वार्ड बल्लारपूर याचे घराची झडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातुचे देशी बनावटीचे ०७एम. एम. बोर असलेले अग्निशस्त्र व ०२ नग पितळी धातुचे जिवंत कारत