बुलढाणा: पिंपरीगवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली भेट
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरीगवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण व सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ .होगे व आरोग्य सहाय्यक डॉ.बिल्लारी व कीटक संमारक डॉ .जाधव यांनी भेट दिली तसेच कामाची पडताळणी करून समाधान व्यक्त केले. व मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.यावेळी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.