चामोर्शी: चामोर्शी, आष्टी , घोट परीसरात खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा, खतांचा पुरवठा त्वरित करा - माजी आमदार देवराव होळी
Chamorshi, Gadchiroli | Jul 18, 2025
सध्या रोवणीचा हंगाम सुरु झाला. शेतकऱ्यांना खतांची गरज असताना ऐन हंगामात चामोर्शी, आष्टी, घोट परीसरात खतांचा तुटवडा पडला...