हवेली: निगडी देहूरोड रस्त्यावर दोन चार चाकींचा अपघात झाल्याची घटना घडली
Haveli, Pune | Nov 29, 2025 निगडी देहूरोड रस्त्यावर दोन स्विफ्ट डिझायर या चार चाकी वाहनांचा हा अपघात झाला आहे. निगडी देहूरोड रस्त्यावर जुन्या जकात नाक्यावर सदर अपघात झाला. या अपघातात दोन्ही चार चाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.