काळेपडळ येथील ४२ वर्षीय महिलेला ऑनलाईन पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तब्बल २६ लाख २६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मोबाईलधारकांनी फिर्यादीला लिंक पाठवून तिचा विश्वास संपादन केला व विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करवून घेतले. काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४४४/२०२५ भा.दं.सं. कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल झाला असून,