आज ५ डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री ७ वाजुन ५५ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक, महराष्ट्र राज्य, मुंबई, व पोलीस अधीक्षक , अमरावती ग्रामीण यांचे आदेशाने पुसला गावातील कायदा व सुव्यवस्था अधीक बळकट करण्याच्या उददेशाने शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पुसला पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. या नव्या पोलीस चौकीमुळे परीसरातील नागरीकांना पोलीस मदत उपलब्ध होईल तसेच गुन्हे प्रतिबंध व वाहतुक नियंत्रण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शिस्त, आणि अपत्कालीन घटनावर जलद प्रतिसाद देणे....