खामगाव: निवडणुका व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका यासाठी 35 हजार उमेदवारी अर्ज - काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
निवडणुका व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका यासाठी 35 हजार उमेदवारी अर्ज आलेले आहे. आणि यांच्या मुलाखती साठी छाननी साठी जिल्हा पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठका संपन्न होण्याचा सपाटा महाराष्ट्र भर सुरू आहे. येत्या 12 तारखेला थेट या अंतिम प्रक्रियेत आणि शिक्का करणार आहेत. असे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे