चिखली: महाविकास आघाडीच्या युतीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी दिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडीच्या युतीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी दिली प्रतिक्रिया,महाविकास आघाडीच्या युतीबाबत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी चिखली येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजून तसा कुठलाही निर्णय झाला नाही. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून सूचनेवरून तसा निर्णय होऊ शकतो.