नाशिक: जत्रा हॉटेल चौफुलीवर वाहतूक कोंडी : नागरिक त्रस्त
Nashik, Nashik | Nov 30, 2025 आज लग्न करायची तिथी असल्याकारणाने जत्रा हॉटेल चौफुली येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या परिसरात अजूनही काहीशा प्रमाणात अतिक्रमण असल्याकारणाने या वाहतूक कोंडीत त्याचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत आहे तरी प्रशासनाने या चौफुलींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.