बुलढाणा: बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये आयोजित कार्यक्रमात शहरातील अनेक युवकांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
बुलढाणा शहरातील अनेक युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.