अहमदपूर: लाड पागे समितिच्या शिफारशीनुसार वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी नगरपरिषद समोरील उपोषणकर्त्या महिलांची तब्येत ढासळली
Ahmadpur, Latur | Jul 18, 2025
लाड पागे समितिच्या सिफारशीनुसार वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी सुरु असलेल्या उपोषण कर्त्या महिलांच्या तब्येतीत बिघाड,...