आर्वी: पोलिसांची चालू रनिंग भट्टीवर बेडोना जंगल शिवारातील नाल्याच्या काठावर धाड 3 लाख84 हजार रुपयांचा मोहा सडवा जप्त
Arvi, Wardha | Nov 30, 2025 आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा बेधोना जंगल शिवा रातील नाल्याच्या काठावर दिनांक 29 तारखेला सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान धाड घातली बारा ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 2400 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा 3 लाख 60 हजार रुपये आणि ड्रम 24 हजार रुपये असा एकूण जुमला किंमत 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नाश केला शरद जानरावजी उईके वय 28 वर्ष राहणार लहादेवी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आज सांगितले..