कारंजा: क्रेन मशीनने युवकाचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत
Karanja, Washim | Nov 29, 2025 आज २९ नॉव्हेंबर २०२५ शनिवार रोजी प्राप्त माहीती नुसार दारव्हा तालुक्यातील लोही बाजार येथील २७ नॉव्हेंबरला क्रेन मशीनने युवकाचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली.नेर ते सांगवी रेल्वे रस्त्याचे काम सुरु आहे.